श्रीलंकेची सुंदरी म्हणजेच जॅकलीन फर्नांडिस सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
जॅकलीनने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये जोरदार लोकप्रियता मिळवली आहे.
जॅकलीन सुकेश चंद्रशेखरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे वादात सापडली होती.
याप्रकरणात जॅकलीनला इडीची नोटीसही आली होती.
जॅकलीनच्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.