अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने नुकतेच हॉट फोटो शेअर केले आहेत.

या फाेटाेमध्ये जॅकलीन ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.

या आऊटफिटमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

जॅकलिनचे हे फाेटाे साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.