बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

जॅकलिन बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे.

ती अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तिचे फोटोशूट शेअर करत असते.

चित्रपटांसोबतच ती सतत म्युझिक व्हिडिओमध्येही दिसते.

जॅकलिनने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.