श्रीलंकन ब्युटी असणाऱ्या जॅकलीन फर्नांडिसने नुकतेच  तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

तिचे हे फोटोशूट सध्या फॅन्समध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

जॅकलिनने तिचे हे बोल्ड शूट केल्यानंतर तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.

या फोटोंमध्ये जॅकलिनने साेनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसमध्ये ती खूपच इंटेन्स, बोल्ड आणि आकर्षक दिसत आहे.