बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
जॅकलिन बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे.
ती अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तिचे फोटोशूट शेअर करत असते.
अशातच तिने एका सुंदर साडीमध्ये फाेटाेशूट केले आहे.
या फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंंट्सचा वर्षाव करत आहेत.