बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच चर्चेत असते.

जॅकनिल तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.

ती अनेकदा तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकते.

जॅकनिलने तिचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये जॅकनिल खूप हाॅट दिसत आहे.