जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत.
अशातच तिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.
तिच्या या लूकचे खूप कौतुक होत आहे.