जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असतात.

सध्या जान्हवीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या व्हायरल फोटोंमध्ये जान्हवी खूपच बोल्ड दिसत आहे.

फोटोंवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत.