अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच चर्चेत असते.
यावेळी जान्हवी चर्चेत येण्यामागील कारण आहे तिचे लेटेस्ट फोटो.
जान्हवीने शेअर केलेल्या फोटोत ती पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि शॉर्ट जीन्समध्ये दिसत आहे.
जान्हवीने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लूकने चाहत
्यांना भुरळ घातली आहे.
या फोटोत जान्हवी वेगवेगळे पोझ देताना दिसत आहे. तिचा प्रत्येक पोझ चाहत्यांना आवडत आहे.
जान्हवीच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तिन
े 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'धडक' सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते.
यानंतर ती 'गुड लक जेरी', 'रूही', 'गुंजन सक्सेना' यांसारख्या सिनेमात दिसली आहे.