बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर चित्रपटांसाेबतच तिच्या साैंदर्यासाठी ओळखली जाते.
जान्हवी साेशल मीडियावर नियमिता सक्रिय असून तिचे लेटेस्ट फाेटाे आणि व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर करते.
अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये जान्हवी प्रचंड हाॅट आणि बाेल्ड लूकमध्ये दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.