बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखली जाते.
तिचे हॉट आणि बोल्ड लूक इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतात.
नुकतंच तिने एक हॉट आणि बोल्ड फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये जान्हवीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
जान्हवी नेहमीप्रमाणेच या लूकमध्येही अत्यंत बोल्ड दिसत आहे.