बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर

जान्हवी पुन्हा एकदा तिच्या सुंदर लूकने चाहत्यांना वेड लावत आहे.

अलीकडेच तिने मनीष मल्होत्रासाठी एक ग्लॅमरस फोटोशूट केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफा व्हायरल होत आहेत.

व्हायरल फाेटाेंमध्ये जान्हवीने गाेल्डन रंगाचा ड्रेस घातला आहे.

गाेल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवी सुंदर दिसत असून चाहते तिच्या फाेटाेंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.