अभिनेत्री जान्हवी कपूर हिने इन्स्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
हिंदी सिनेसृष्टीत लाेकप्रिय अभिनेत्रीमध्ये जान्हवी कपूरचे नाव घेतले जाते.
जान्हवीची गिनती सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते.
जान्हवीने लाल रंगाच्या साडीत सर्वांचे लक्ष वेधत आहे.