बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर

जान्हवी सध्या तिच्या आगामी चित्रपट 'बवाल'मुळे चर्चेत आहे.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये जान्हवीने पाेपटी रंगाची साडी परिधान केली आहे.

पाेपटी रंगाच्या साडीत जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.