बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर

जान्हवी अनेकदा तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते.

अशातच जान्हवीने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये जान्हवी नाे मेकअप लूकमध्ये दिसत आहे.

नाे मेअप लूकमध्ये जान्हवीला पाहून चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.