जान्हवी  चित्रपटात कमी आणि सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.

जान्हवी दिवसेंदिवस अजूनच बोल्ड होत आहे.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

जान्हवी  सिंपल लुकमध्येही खूपच सुंदर दिसत आहे.

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवी सोज्वळ दिसून येत आहे.