जान्हवी कपूर ही  बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 

सध्या तिचे बोल्ड  फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये जान्हवी निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटताना दिसत आहे.

जान्हवीच्या या मनमोहक लूकने चाहत्यांना मोहित केले आहे.

जान्हवी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आहे.