अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते.

जान्हवीने नुकतेच तिचे बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये जान्हवी नारंगी आणि केशरी अशा कॉम्बो रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

जान्हवी या फोटोंमध्ये वेगवेगळे पोझ देताना दिसत आहे.

जान्हवीच्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

अभिनेत्री जान्हवी हिला इंस्टाग्रामवर 1 कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात. म्हणूनच तिच्या पोस्टला लाखो लाईक्स मिळतात.