अभिनेत्री जान्हवी कपूरने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आता अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये जान्हवी पांढऱ्या रंगाच्या साडीत फारच हॉट दिसत आहे.
यासोबतच अभिनेत्रीने केस मोकळे सोडले आहेत.
अभिनेत्रीचा अंदाज दिवसेंदिवस अधिक सुंदर आणि बोल्ड होताना दिसत आहे.