बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक जुही चावला आहे .

अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेली जुही बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे.

जुही आता तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त शेतीवर लक्ष देत आहे.

अलीकडेच अभिनेत्रीने कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्हाेत्रा यांच्या लग्नात उपस्थित लावली.

अशात अभिनेत्रीने लग्नातील फाेटाे शेअर केले असून त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.