अभिनेत्री जुई गडकरी ही कायमच चर्चेत असते.

‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

जुईने या मालिकेत सायली नावाचे पात्र साकारले आहे.

तिच्या या पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जुईने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती मंगळागौरीसाठी तयार झालेली दिसत आहे.