चित्रपट अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यामध्ये ती कलरफुल ड्रेस परिधान करून बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

काजल अग्रवालचे हे फोटो इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल हाेत आहेत.

तिच्या या फाेटाेला अवघ्या काही वेळातच हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

काजलने ‘सिता’, ‘सिंघम’, ‘डार्लिग’, ‘इंडिया 2’ यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.