अभिनेत्री काजल अग्रवाल
काजलने आपल्या दमदार अभिनयाने हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत एक विशेष ओळख निर्माण केली आहे.
काजलचा साेशल मीडियावर देखील खूप माेठा चाहता वर्ग आहे.
अशात काजलने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये काजल प्रचंड सुंदर दिसत आहे.