बाॅलिवूड अभिनेत्री काजाेल

काजाेल सध्या 'लस्ट स्टाेरी 2' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

अशात अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये काजाेलने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

काळ्या रंगाच्या साडीच काजाेल खुपच सुंदर दिसत असून चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.