अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले.

आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते.

शिवाय काजोलच्या फॅशनची देखील चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली दिसते.

काजोल कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

तिचे नवरात्री स्पेशल केशरी रंगाच्या साडीतील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.