बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या भलतीच चर्चेत आहे. अशात ती तिच्या फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आलीये.
काजोलने लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या साडीत काजोलचं सौंदर्य आणखीच बहरलं आहे.
काजोलने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
अभिनेत्री काजोल शेवटची 2021मध्ये रिलीज झालेल्या 'त्रिभंगा' सिनेमात झळकलेली. आता ती 'सलाम वेंक
ी' सिनेमात झळकेल.