कंगना रणाैत ही बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

ती तिच्या स्पष्ट व्यक्तव्यासाठी ओळखल्या जाते.

अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्रीने वेस्टर्न लूक परिधान केला आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.