बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामी 'तेजस' या चित्रपटामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे.

तिचा हा चित्रपट 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

कंगना अलीकडेच तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबादला पोहोचली, जिथे तिने नवरात्रीच्या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला.

त्यावेळीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.