बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत

कंगना राणौत निर्मित ‘टिकू वेड्स शेरू‘ हा चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे.

मुंबईत या चित्रपटाची ग्रँड सक्सेस पार्टी देखील आयोजित करण्यात आली होत, ज्यामध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट पोहोचली होती.

अशात या पार्टीतील अभिनेत्रीच्या लुकचे फाेटाे कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये कंगना खुपच सुंदर दिसत आहे.