कंगना रणौत ही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.

कंगना नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते.

अशात आता कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये कंगना प्रचंड सुंदर दिसत आहे.

अशात चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.