टीव्ही लोकप्रिय अभिनेत्री कनिका मान तिच्या अभिनयामुळे आणि सौन्दर्यामुळे चर्चेत असते.

अशा परिस्थितीत अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या बाेल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे.

कनिकाच्या लेटेस्ट फोटोंमधील लूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

कनिकाने न्यूड स्मोकी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

अभिनेत्रीच्या या फाेटाेंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे.