अभिनेता आणि कॉमेडीयन कपिल शर्मा लवकरच चाहत्यांना सरप्राईज देणार आहे

द ग्रेट इंडियन कपिल शो चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

या कार्यक्रमात यंदाही विविध सेलिब्रिटी तसेच क्रिकेट स्टार्स बघायला मिळणार आहे

या कार्यक्रमात सुनील ग्रोव्हर, कीकू शारदा, कृष्णा अभिषेकी, अर्चना पुरन सिंह आदी कलाकार दिसणार आहेत

हा कार्यक्रम २१ सप्टेंबर पासून ओटीटी वर प्रसारित होणार आहे