करण जोहर दिग्दर्शित कुछ कुछ होता है या चित्रपटाला आज २६ वर्षे पूर्ण झाली

हा दिग्दर्शक म्हणून करण जोहरचा पहिलाच चित्रपट होता

या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसले होते

या चित्रपटाने मुख्यतः तरुणाईला आकर्षित केले होते.

हा चित्रपट १९९८ सालचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटाने ८० कोटींचा व्यवसाय केला होता.

या चित्रपटात अभिनेता सलमान खान यानेही छोटीशी भूमिका केली होती