करीनाचे लाल रंगाच्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर सध्या तिच्या नव्या आऊटफिटमुळे चर्चेत आहे.

करीना कपूरचे सुपरहॉट लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

करीनाचा लाल रंगाचा ड्रेल पाहून बेबो म्हणू की लाल मिरची असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

करीनाचे फोटो व्हायरल होत असून त्यात ती खूपच आनंदी दिसत आहे.