करिश्मा कपूर आणि करीना कपूर बहिणांची ही जोडी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित करते.

करिश्मा कपूर कोणत्याही कारणाने चर्चेत राहते. मात्र, सध्या ती तिच्या लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

90 च्या दशकात आपल्या प्रत्येक स्टाईलने प्रेक्षकांना घायाळ करणारी करिश्मा कपूर आज पडद्यावर क्वचितच दिसते.

करिश्माने तिच्या करिअरमध्ये एकाहून एक सरस चित्रपट देऊन जगभरातील लोकांना वेड लावले आहे.