अभिनेत्री करिश्मा कपूर साेशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
ती तिचे निरनिराळे फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्याचे लक्ष वेधते.
अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटेमध्ये अभिनेत्रीने मेहंदी रंगाच्या ड्रेस परिधान केला आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.