दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश

कीर्ती सुरेशने टाॅलिवूडला एका पेक्षा एक दमदार चित्रपट दिली आहेत.

यासाेबतच कीर्ती साेशल मीडियावरही माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशात तिने तिचे काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटेमध्ये अभिनेत्रीने सुंदर ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती प्रचंड हाॅट दिसत आहे.