केतकी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
विविध पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहते.
नुकताच तिने फोटोशूट केले आहे.
त्यात तिने सोनेरी शिमरी लेहेंगा परिधान केला आहे.
अभिनेत्री आणि गोड गळ्याची गायिका म्हणून केतकी माटेगावकर प्रसिद्ध आहे.