खुशी कपुरने नुकताचं हॉट फोटोशूट केलं

काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे

स्टायलिंग सेन्स आणि फॅशन नेहमीच प्रभावित करते. 

या फोटोंमध्ये ती  ती प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.

 चाहते तिचे कौतुक करत आहेत.