अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी खुशी कपूर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

जान्हवी प्रमाणेच खुशीचाही सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

तिच्या फोटोंवर चाहते लाईक्सचा पाऊस पाडत असतात.

खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.