बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी त्यांचे लग्न झाल्यापासून सतत चर्चेत आहेच.

या जोडप्याच्या लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंतचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत.

सिड आणि कियाराला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

अशात आता या जाेडप्याने त्यांचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये हे जाेडपे खूपच क्यूट दिसत आहे.