कियारा अडवाणी ही सध्या हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कियाराने दाक्षिणात्य सिने जगत ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास केला आहे.

आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली कियारा सोशल मीडियावरही सक्रिय असते.

कियाराने नुकतेच दिवाळीच्या मुहूर्तावर फोटोशूट केले आहे.