बाॅलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी

अभिनेत्री कियारा सध्या तिच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये कियारा प्रचंड सुंदर दिसत आहे.

अशात चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.