अभिनेत्री कियारा आडवाणी तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेय.

कियाराने नवीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती वेगवेगळ्या स्टाईल असणाऱ्या ड्रेसमध्ये दिसतेय.

यामधील तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांना भुरळ घातलीये.

हाईट म्हणजे, यातील काही फोटोंमध्ये कियारा ब्रालेस दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियाचेही तापमान वाढलंय.

कियाराच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची 'जुग जुग जिओ' या सिनेमात झळकली होती.

आता कियारा 'सत्यप्रेम की कथा' आणि 'राम चरण 15' यांसारख्या सिनेमात अभिनयाचा जलवा दाखवताना दिसणार आहे.