कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील एक सुंदर अभिनेत्री आहे.

नुकतेच अनंत अंबानींच्या पार्टीतील तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

या काळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.