बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी
कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.
अशात साेशल मीडियावर नियमित सक्रिय राहणाऱ्या कियाराने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये कियाराने व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
अशात चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.