अभिनेत्री कियारा अडवाणीची बबली आणि बोल्ड स्टाइल चाहत्यांना आवडते.

कियारा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

कियारा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

कियाराने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये कियाराने रंगीबेरंगी  ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.