बाॅलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी

अगदी कमी कालावधीत नाव कमावणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत कियारा आडवाणी हिचा समावेश आहे.

अभिनयासोबत तिच्या सौंदर्याच्या देखील सर्वत्र चर्चा असतात.

तिचा फॅशन सेन्स चाहत्यांना खूप आवडतो.

अशातच अभिनेत्रीने लाला रंगाच्या ड्रेसमध्ये फाेटाेशूट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.