क्रांती रेडकर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील क्रांती खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

क्रांतीने आकाशी रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईल करताना दिसत आहेत.

क्रांती सध्या ढोलकीच्या तालावर या शोचे परीक्षण करत आहे