पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री कृती खरबंदा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
अभिनेत्रीने दिवाळीचं निमित्त साधत तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये कृतीने साडी परिधान केली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
कृतीचे सौंदर्य पाहून चाहतेदेखील घायाळ झाले आहेत.
तिच्या या फोटोवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.